डॉ. सरोजिनी बाबर
डॉ. सरोजिनी बाबर
मराठी लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आणि स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या एक संवेदनशील भूमिकन्या व विदुषी
कादंबऱ्या
कमळाचं जाळं (१९४६)
अजिता (१९५३)
आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
स्वयंवर ( १९७९)
इथं गोष्ट संपली
तू भेटायला नको होतास
हिरवा चुडा
कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह
आमची गाणी
काळी मखमल
कुलाचार
खिरापत
खुणेची पाने
गुलाब कळी
ग्रामलक्ष्मी
चंद्राची भारजा
चिंचेची पत्रावळी
झालं गेलं सांगते
डोंगरची मैना
देवदर्शन
धरित्रीच्या लेकी
नवलाख तारांगण
नवलाखी हार
नव्याची पुनव
निळे डोळे
निरशा दुधाची घागर
पाट पाणी
भांगा तुरा
भिंगरी
मंगलाक्षता
महिला मंडळ
भूक लाडू तहान लाडू
मानवी प्रवास
माहेरचा चंद्र
मुक्तांगण
मी माझ्या घरची
यशोधरा
राधाई
राही रुक्मिणी
रुखवत
सुशोभन
स्थित्यंतर
स्वारी सुखात आहे
बालवाङ्मय
काचेची पेन्सिल
जम्माडी जम्मत (भाग एक व दोन)
बालनाटिका (भाग एक ते चार )
भारतीय स्त्रीरत्ने (भाग एक ते चार)
स्त्री विषयक साहित्य
वनिता सारस्वत (१९६१)
स्त्री शिक्षणाची वाटचाल (१९६८)
स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
भारतीय स्त्री शिक्षण संस्था
इतर पुस्तके
भाषा व संस्कृती
मराठी लोककथा
महाराष्ट्र - लोकसंस्कृती व साहित्य
रेशीमगाठी
लोकगीतातील सगे सोयरे
लोक साहित्य शब्दकोश
संपादने
आदिवासींचे सण उत्सव
लोक साहित्य : साजशिणगार
एक होता राजा
कुलदैवत
कारागिरी
छंद माझा आगळा
जन लोकांचा सामवेद
जाई मोगरा
जा माझ्या माहेरा
तीर्थांचे सागर
दसरा दिवाळी
नंदादीप
नादब्रह्म
बाळराजे
भोंडला भुलाबाई
राजविलासी केवडा
महाराष्ट्र लोकसाहित्य माला - पाच भाग
मी पाहिलेले यशवंतराव
रांगोळी
वसंत दादा गौरव ग्रंथ
श्रावण भाद्रपद
सांगी वांगी
आत्मचरित्र
माझ्या खुणा माझ्या मला
कविता
झोळणा ( १९६४)
चाफेकळी